Crime news : राळेगाव हादरले; तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता !

Team Sattavedh ralegaon-34-minor-girls-missing-human-trafficking-suspected-yavatmal-news : मानवी तस्करीच्या संशयाने तपासाला वेग Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार या मुलींना परराज्यात नेऊन देहव्यापारासाठी विकले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणामुळे मानवी तस्करीच्या मोठ्या … Continue reading Crime news : राळेगाव हादरले; तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता !