Dabki Road POCSO case : ५ हजार किमीचा थरारक पाठलाग, आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Team Sattavedh Accused arrested after a 5,000-kilometer pursuit : डाबकी रोड पोक्सो प्रकरणातील आरोपीला अटक, हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा Akola डाबकी रोड परिसरात अल्पवयीन मुलीवर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी तब्बल ५ हजार किमी पाठलाग केल्यानंतर इंदौर (मध्यप्रदेश) येथून अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात दिलासा व्यक्त होत … Continue reading Dabki Road POCSO case : ५ हजार किमीचा थरारक पाठलाग, आरोपींच्या मुसक्या आवळल्या