Dahihandi Festival : श्रद्धेची दहीहंडी झाली ‘इव्हेंट’; लाखोंचा खेळ सुरू, पण गोविंदांच्या जीवाची जबाबदारी कोणाची?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) dahihandi-festival-glamour-politics-money-govinda-safety-analysis : मनोऱ्यांचे थर वाढू द्या; पण सुरक्षेचे थर त्याहून अधिक वाढवण्याची स्पर्धा लावा Nagpur : महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत दहीहंडीचा जल्लोष शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशे, डीजे, आकर्षक सजावट आणि मानवी मनोऱ्यांचा थरार यामुळे वातावरण उत्साहाने भारले आहे. अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, सुनील शेट्टी, पद्मिनी कोल्हापुरे, गौतमी पाटील आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार … Continue reading Dahihandi Festival : श्रद्धेची दहीहंडी झाली ‘इव्हेंट’; लाखोंचा खेळ सुरू, पण गोविंदांच्या जीवाची जबाबदारी कोणाची?