मस्करी सुरू होती, आमचे नाते भावा-बहिणीसारखेच, दोन्ही खासदारांचे स्पष्टीकरण

राजेश चरपे (संपादक) खासदार प्रतिभा धानोरकर आणि श्यामकुमार बर्वे यांच्या बसमधील व्हीडीओवरून वाद Nagpur : दिल्लीतील आंदोलनादरम्यान बसने प्रवास करताना चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यावरून राजकीय वर्तुळात टीकाटिपणी सुरू झाली आहे. मात्र, आमचे संबंध भावा-बहिणीसारखे असून हसतखेळत संभाषण सुरू होते असे … Continue reading मस्करी सुरू होती, आमचे नाते भावा-बहिणीसारखेच, दोन्ही खासदारांचे स्पष्टीकरण