Deulgaoraja APMC : देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंगणे-कायंदे गटाची चाचपणी सुरू

Team Sattavedh Shingne-Kayande group begins political maneuvering in Deulgaon Raja Agricultural Produce Market Committee : सभापतीपदासाठी रंगत; मंगळवारी निवड, कोणाची लागणार वर्णी? Deulgaoraja देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी येत्या २ जून रोजी निवड प्रक्रिया पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवारी, गटबाजी आणि सत्तासमीकरणांच्या चर्चांना उधाण … Continue reading Deulgaoraja APMC : देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंगणे-कायंदे गटाची चाचपणी सुरू