Devendra Fadnavis : अमरावतीत आयटी, टेक्स्टाईल पार्क; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Team Sattavedh Assurance to set up IT and Textile Parks in Amravati : ‘रोड शो’मधून संवाद, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचा दावा Amravati अमरावती शहराची विकसनशीलतेच्या दिशेने वाटचाल सुरू असून येत्या काळात येथे आयटी क्षेत्र आणले जाईल. तसेच टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे … Continue reading Devendra Fadnavis : अमरावतीत आयटी, टेक्स्टाईल पार्क; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन