विदर्भासाठी खुशखबर! वगळलेल्या तालुक्यांनाही ‘ट्रिगर-२’ नुसार दुष्काळाचे सर्व लाभ

Team Sattavedh मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांचा रोष कमी करणार Mumbai राज्यातील सुमारे ७५ टक्के तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतरही मदतीपासून वंचित राहिलेल्या उर्वरित तालुक्यांमधील तीव्र असंतोष आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांची दखल घेत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळी यादीतून वगळण्यात आलेल्या सर्व तालुक्यांना ‘ट्रिगर-२’ नुसार दुष्काळाचे सर्व आवश्यक लाभ व मदत देण्याची घोषणा … Continue reading विदर्भासाठी खुशखबर! वगळलेल्या तालुक्यांनाही ‘ट्रिगर-२’ नुसार दुष्काळाचे सर्व लाभ