Devendra fadnavis : “पेरणीची घाई नको”; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Team Sattavedh devendra-fadnavis-important-appeal-to-farmers-on-maharashtra-day-2026 : सरासरी पावसाचे प्रमाण कमी, एलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क Mumbai : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि कृषी विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, … Continue reading Devendra fadnavis : “पेरणीची घाई नको”; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन