Devendra Fadnavis: नागपूर विमानतळ मध्य भारताच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’; २०३० ची वाट न पाहता काम करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजेश चरपे (संपादक) Devendra Fadnavis says Nagpur Airport will serve as the growth engine for the development of Central India : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘जीएमआर’ (GMR) कंपनीकडे अधिकृत हस्तांतरण Nagpur दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक कायदेशीर अडथळ्यांवर मात केल्यानंतर अखेर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘जीएमआर’ (GMR) कंपनीकडे अधिकृतपणे हस्तांतरण करण्यात आले. या … Continue reading Devendra Fadnavis: नागपूर विमानतळ मध्य भारताच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’; २०३० ची वाट न पाहता काम करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस