Devendra Fadnavis: पतंग उडवा किंवा फुगे… मी महाराष्ट्रातच राहणार! दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

राजेश चरपे (संपादक) Maharashtra CM Devendra Fadnavis dismisses speculation spread by Sanjay Raut about his move to Delhi : फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होणार असल्याचा राऊतांनी केला होता दावा New delhi मी कुठेही असलो तरी माझ्या दिल्लीत जाण्याच्या चर्चा रंगतच असतात. काही लोकांना मी महाराष्ट्रातून दिल्लीत जावे असे मनापासून वाटते, त्यामुळेच ते अशा चर्चांना हवा … Continue reading Devendra Fadnavis: पतंग उडवा किंवा फुगे… मी महाराष्ट्रातच राहणार! दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला