‘यांचा मेंदूच चोरीला गेला’ फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

Team Sattavedh व्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप Nagpur : ईव्हीएम, मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. संवैधानिक संस्थांवर सातत्याने प्रश्न उपस्थित करून जनतेमध्ये व्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय … Continue reading ‘यांचा मेंदूच चोरीला गेला’ फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!