Dhanorkar Vs Wadettiwar : चंद्रपुरात वडेट्टीवारांना ‘मोठा झटका’; खासदार धानोरकर गटाने थेट गटनेताच बदलला!

राजेश चरपे (संपादक) Major Setback for Wadettiwar in Chandrapur; MP Dhanorkar Faction Directly Replaces Group Leade : संख्याबळ असूनही काँग्रेस सत्तेपासून दूर Nagpur : चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईने नवे वळण घेतले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी थेट नागपूर … Continue reading Dhanorkar Vs Wadettiwar : चंद्रपुरात वडेट्टीवारांना ‘मोठा झटका’; खासदार धानोरकर गटाने थेट गटनेताच बदलला!