Diesel in cans : शेतीसाठी कॅनमधून ४० लिटर डिझेलला मिळणार परवानगी?

Team Sattavedh diesel-in-cans-for-farmers-40-litre-demand-peso-rules-farming-update : पावसात मशागतीला वेग, पण इंधन नियमांमुळे बळीराजा अडचणीत; सरकारसमोर मोठे आव्हान Mumbai: राज्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीला वेग आला असला, तरी डिझेल विक्रीवरील नव्या निर्बंधांमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. ट्रॅक्टर, पंप आणि इतर कृषी यंत्रांसाठी कॅन किंवा बॅरलमधून डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबण्याची वेळ आली आहे. या … Continue reading Diesel in cans : शेतीसाठी कॅनमधून ४० लिटर डिझेलला मिळणार परवानगी?