Dispute over post : श्रीरामांविषयी प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

Team Sattavedh badlapur-bjp-leader-daughter-controversial-statement-lord-ram-case-registered-party-action : भाजप पदाधिकाऱ्यांच्या लेकीवर गुन्हा दाखल, आईचा राजीनामा, पक्षाकडून कारवाई Thane : बदलापूर येथे श्रीरामांविषयी कथित प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शनिवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या मुलीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या रीलमध्ये प्रभू श्रीरामांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात … Continue reading Dispute over post : श्रीरामांविषयी प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल