District co-operative bank : संचालकांना आवर? जिल्हा बँक भरतीत ७० टक्के जागा स्थानिकांसाठी

Team Sattavedh 70% Reservation for Locals in District Bank Recruitment : सहकार विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; वशिलेबाजीला लगाम लागण्याची अपेक्षा Buldhana राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतला असून नव्या शासन निर्णयानुसार (जीआर) आता ७० टक्के पदे संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील … Continue reading District co-operative bank : संचालकांना आवर? जिल्हा बँक भरतीत ७० टक्के जागा स्थानिकांसाठी