DJ ban : डीजे हवा की आरोग्य? कान-डोळे उध्वस्त करण्याचा अट्टहास नेमका कुणासाठी?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) dj-ban-maharashtra-dj-health-religion-public-sentiment-analysis : डीजे, डॉल्बी आणि लेझरच्या वापरावरून वातावरण तापले Nagpur : महाराष्ट्रात सध्या डीजेचा आवाज केवळ स्पीकरमधून येत नाही, तर राजकारण, समाजमाध्यमे आणि प्रशासनातही घुमतो आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, सोलापूर आणि नागपूरसह राज्यातील अनेक भागांत डीजे, डॉल्बी आणि लेझरच्या वापरावरून वाद पेटला आहे. मात्र या सगळ्या गदारोळात एक साधा प्रश्न कुठेतरी … Continue reading DJ ban : डीजे हवा की आरोग्य? कान-डोळे उध्वस्त करण्याचा अट्टहास नेमका कुणासाठी?