Donald Trump : जग हादरलं! टॅरिफपेक्षा मोठा ट्रम्प यांचा भारताला धक्का

Team Sattavedh Standing by Pakistan, appreciated : पाकिस्तानच्या बाजूने उभे राहून कौतुकाची थाप New Delhi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अनपेक्षित निर्णय भारतासाठी मोठा धक्का ठरला आहे. ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणावाचं सावट निर्माण झालं आहे. यामध्ये आणखी चिंतेची बाब म्हणजे ट्रम्प यांची पाकिस्तानकडे … Continue reading Donald Trump : जग हादरलं! टॅरिफपेक्षा मोठा ट्रम्प यांचा भारताला धक्का