Dowry victim : हुंड्याची कीड, कायदे असूनही समाज पोखरतोय !

Team Sattavedh Every day new incident What is the fault of Mayuri Sneha Vaishnavi Nikki : रोज नवी घटना, मयुरी. स्नेहा, वैष्णवी, निक्की चा नेमका दोष काय ? हुंडा प्रथा ही भारतीय समाजाच्या संस्कृतीत खोलवर रुतलेली कीड आहे. प्रगतीच्या, समानतेच्या, महिलांच्या सशक्तीकरणाच्या चर्चा जोरात सुरू असताना, प्रत्यक्षात मात्र मयुरी, स्नेहा, वैष्णवी, निक्की यांसारख्या तरुणींची स्वप्नं … Continue reading Dowry victim : हुंड्याची कीड, कायदे असूनही समाज पोखरतोय !