Draught relief : खचून जाऊ नका, प्रत्येक बाधिताला मदत करू; मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना शब्द

राजेश चरपे (संपादक) Chief Minister Devendra Fadnavis assures farmers during Washim visit that the state will soon declare a dry drought : राज्यात लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करणार; वाशिम दौऱ्यावर मदतीची ग्वाही Washim राज्यात ओढवलेल्या भीषण दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शेताच्या बांधावर उतरून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. आज वाशिम जिल्ह्याच्या … Continue reading Draught relief : खचून जाऊ नका, प्रत्येक बाधिताला मदत करू; मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना शब्द