विदर्भातील या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळाची मदत

राजेश चरपे (संपादक)   यवतमाळमधील सर्वाधिक १६, तर नागपूर, अमरावतीच्या प्रत्येकी 14 तालुक्यांचा समावेश Nagpur महाराष्ट्रात पावसाने दिलेल्या दडीमुळे पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले असून, परिस्थितीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळी यादीत विदर्भातील एकूण ८० तालुक्यांचा समावेश असून, येथील बळीराजासह शेतमजुरांना मोठा शासकीय … Continue reading विदर्भातील या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळाची मदत