कागदी जीआर काढून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, वडेट्टीवारांचा घणाघात

राजेश चरपे (संपादक) हेक्टरी १ लाख देण्याची मागणी; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला, तरी या निर्णयाने विरोधकांचे अजिबात समाधान झालेले नाही. केवळ कागदी जीआर काढून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही; सध्याची विदारक परिस्थिती पाहता शेतकऱ्याला तातडीने हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्या, अशी आक्रमक … Continue reading कागदी जीआर काढून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, वडेट्टीवारांचा घणाघात