Dusarbid grampanchayat : ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांचा एल्गार; पाणी, निधी व पारदर्शकतेवर सवाल

Team Sattavedh Villagers protest against the functioning of the Gram Panchayat; questions raised over water, funds, and transparency : नागरिकांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; चौकशीशिवाय माघार नाही, ग्रामस्थ ठाम Dusarbid ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारांविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही तीव्र होत असून, गावातील वातावरण तापले आहे. २० एप्रिलपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या … Continue reading Dusarbid grampanchayat : ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांचा एल्गार; पाणी, निधी व पारदर्शकतेवर सवाल