‘महायुतीचे डोळे गोट्या खेळण्याइतके सोपे नाहीत’; एकनाथ शिंदेंचा वडेट्टीवारांना पलटवार
Team Sattavedh अमरावतीच्या सभेत विरोधक हतबल झाले असल्याचा टोला, लाडकी बहीण योजनेवरही भूमिका Amravati विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘महायुतीचे डोळे गोट्या खेळण्याइतके सोपे नाहीत,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, जनतेने वारंवार नाकारल्याने ते हतबल झाले आहेत, अशी टीकाही शिंदे … Continue reading ‘महायुतीचे डोळे गोट्या खेळण्याइतके सोपे नाहीत’; एकनाथ शिंदेंचा वडेट्टीवारांना पलटवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed