Eknath Shinde draught review : एकनाथ शिंदेंच्या दुष्काळ दौऱ्यात मोठा ट्विस्ट; गावांमध्ये पोहोचता आले नाही, तासन्‌तास वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप

Team Sattavedh Eknath Shinde unable to reach drought-hit villages in Buldhana due to disruption in schedule : दौरा अडीच ते तीन तास उशिराने; टाकळी, रोहिणखेड आणि खडकी-खामखेडमध्ये पाहणी, तिघ्रा गावातील शेतकरी मात्र प्रतीक्षेतच Buldhana अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दौऱ्यावर होते. अकोला जिल्ह्यातील दधम आणि व्याळा तसेच बुलढाणा … Continue reading Eknath Shinde draught review : एकनाथ शिंदेंच्या दुष्काळ दौऱ्यात मोठा ट्विस्ट; गावांमध्ये पोहोचता आले नाही, तासन्‌तास वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप