Eknath shinde : “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!” एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट इशारा

Team Sattavedh eknath-shinde-big-warning-to-uddhav-thackeray-on-shivsena-operation-tiger-trailer : ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय वर्तुळात खळबळ Mumbai : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत विरोधकांवर तुफान हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी … Continue reading Eknath shinde : “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!” एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट इशारा