Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना

Team Sattavedh eknath-shinde-delhi-visit-bjp-meeting-zilla-parishad-power-sharing-maharashtra : भाजप नेतृत्वाशी भेटीची शक्यता, जिल्हा परिषद सत्तावाटपावरून राजकीय हालचालींना वेग Mumbai : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या दौऱ्यात ते भारतीय जनता … Continue reading Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना