‘संपूर्ण आयोग बरखास्त करा’; सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर;

Team Sattavedh MPSC वादात संजय गायकवाडांचे विधान; २०१८ पासूनच्या प्रकरणांची चौकशी करण्याचीही मागणी Buldhana महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता राहिलेली नसल्याचा आरोप करत विद्यार्थी आंदोलन करत असतानाच, सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. MPSCच्या संपूर्ण … Continue reading ‘संपूर्ण आयोग बरखास्त करा’; सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर;