Eknath Shinde Shivsena : ‘शिवसेना पक्ष नव्हे, चळवळ’; अकोला जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्याचा निर्धार

Team Sattavedh Resolve to strengthen Shivsena across Akola district : ‘गाव तेथे शाखा, शाखा तेथे बूथ प्रमुख’ अभियान राबवणार Akola शिवसेना ही केवळ पक्षाचे नाव नसून सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारी एक चळवळ आहे. अकोला जिल्ह्यात शिवसेना मोठ्या ताकदीने वाढत असून भविष्यात जनसामान्यांची हक्काची संघटना म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी ललित वानखडे यांनी … Continue reading Eknath Shinde Shivsena : ‘शिवसेना पक्ष नव्हे, चळवळ’; अकोला जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्याचा निर्धार