‘प्रहार’सोबतच शिंदेसेनेचीही धुरा बच्चू कडूंच्या खांद्यावर?

Team Sattavedh आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ‘घर चलो’ अभियान; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीची चर्चा Amravati आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे आणि वेगळ्या राजकीय भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ‘प्रहार’ संघटनेची ताकद कायम ठेवतानाच आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतही त्यांनी लक्ष घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली … Continue reading ‘प्रहार’सोबतच शिंदेसेनेचीही धुरा बच्चू कडूंच्या खांद्यावर?