Eknath Shinde Shivsena : पक्षस्थापनेपासून निष्ठेने काम केले, आता काम करणे कठीण आहे; शिंदेंच्या नेत्याचा राजीनामा

Team Sattavedh Shivsena akola district chief ashwin navle resigns : शिवसेनेत अंतर्गत कलह उफाळला; जिल्हाप्रमुखाचे माजी आमदारावर थेट आरोप Akola शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पक्षाचे अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षातील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र असमाधान व्यक्त करत नवले यांनी … Continue reading Eknath Shinde Shivsena : पक्षस्थापनेपासून निष्ठेने काम केले, आता काम करणे कठीण आहे; शिंदेंच्या नेत्याचा राजीनामा