Eknath Shinde : शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्या

Team Sattavedh eknath-shinde-maharashtra-school-adopt-schools-weekly-review-dada-bhuse-meeting : एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, चार तास मॅरेथॉन बैठक Mumbai : राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण करून विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी सक्षम करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था उभारण्यासाठी सरकारने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ … Continue reading Eknath Shinde : शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्या