Eknath Shinde : जेंझी मतदारांवर एकनाथ शिंदेंचे लक्ष !

Team Sattavedh eknath-shinde-shivsena-gen-z-voters-strategy-after-student-protest : विद्यार्थी आंदोलनानंतर शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये Mumbai : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण, विशेषतः जेंझी पिढी सहभागी झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी युवा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष … Continue reading Eknath Shinde : जेंझी मतदारांवर एकनाथ शिंदेंचे लक्ष !