Eknath Shinde : कामात सुधारणा करा, अन्यथा खांदेपालट अटळ

Team Sattavedh eknath-shinde-warning-to-four-shivsena-ministers-over-performance-and-cabinet-reshuffle : एकनाथ शिंदेंचा चार मंत्र्यांना सज्जड इशारा Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षातील काही मंत्र्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत चार मंत्र्यांना थेट इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयात मंगळवारी झालेल्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांना कामगिरीत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देत, अन्यथा मंत्रिमंडळात खांदेपालट … Continue reading Eknath Shinde : कामात सुधारणा करा, अन्यथा खांदेपालट अटळ