El Nino : एल निनोचा कहर? २०२४ पेक्षाही उष्ण वर्षाची शक्यता!

Team Sattavedh el-nino-2027-india-heat-monsoon-agriculture-weather-warning : भारताच्या मान्सून आणि शेतीसमोर मोठे आव्हान New Delhi : जगभरातील हवामानावर परिणाम करणाऱ्या एल निनो या हवामान प्रणालीने पुन्हा चिंता वाढवली आहे. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सातत्याने वाढत असून २०२६ मध्ये विकसित झालेला एल निनो आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान संस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः २०२७ हे … Continue reading El Nino : एल निनोचा कहर? २०२४ पेक्षाही उष्ण वर्षाची शक्यता!