Election Commission of India : सहा वर्षांत उमेदवार उभा केला नाही, या पक्षाची मान्यता होणार रद्द?

Team Sattavedh Election Commission issues show cause notice to ‘Bharat Jan Sangram Party’ : निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस, नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव Amravati गेल्या सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणुकीत उमेदवार न उभा केल्याने भारतीय निवडणूक आयोगाने ‘भारत जनसंग्राम पक्षाला’ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयोगाने या पक्षाला नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव ठेवला असून, … Continue reading Election Commission of India : सहा वर्षांत उमेदवार उभा केला नाही, या पक्षाची मान्यता होणार रद्द?