Election Preparation ; राज ठाकरेंची मनसे महाविकास आघाडीत?

Team Sattavedh Uddhav Thackeray discusses Matoshree with Congress leaders : मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज काँग्रेस नेत्यांची भेट झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद यासह महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाली. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे आणि … Continue reading Election Preparation ; राज ठाकरेंची मनसे महाविकास आघाडीत?