बांधकाम विभागातील अनियमिततेविरोधात अभियंत्यांचे आंदोलन; अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात डांबले!

Team Sattavedh सुशिक्षित बेरोजगार अभियंते आक्रमक; पाच तास मुख्य प्रवेशद्वार बंद, निविदा लिपिकाचा पदभार काढण्याची मागणी Akola जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत कामांच्या वाटप प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप करीत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयातच डांबून आंदोलन करण्यात आले. तब्बल पाच तास मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आल्याने कार्यालयातील कामकाज … Continue reading बांधकाम विभागातील अनियमिततेविरोधात अभियंत्यांचे आंदोलन; अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात डांबले!