Exam reform bill : पेपरफुटीवर केंद्राचा निर्णायक प्रहार; 10 वर्षांचा तुरुंगवास, ₹10 कोटी दंडाची तरतूद !

Team Sattavedh exam-reform-bill-2026-paper-leak-law-10-years-jail-10-crore-fine-lok-sabha : विधेयक आज लोकसभेत, निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांचा टास्क फोर्स New Delhi : देशभरातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत वारंवार समोर आलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठे आणि कठोर पाऊल उचलले आहे. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे परीक्षा सुधारणा विधेयक 2026 (Exam Reform Bill 2026) आज लोकसभेत … Continue reading Exam reform bill : पेपरफुटीवर केंद्राचा निर्णायक प्रहार; 10 वर्षांचा तुरुंगवास, ₹10 कोटी दंडाची तरतूद !