Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा; उद्या प्राथमिक यादी जाहीर होणार

Team Sattavedh maharashtra-farm-loan-waiver-first-beneficiary-list-to-be-announced-dattatray-bharne : ३० जुलैपूर्वी खात्यात रक्कम कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा Mumbai : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफी योजनेची प्राथमिक लाभार्थी यादी मंगळवारी जाहीर केली जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. तसेच, ३० जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली … Continue reading Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा; उद्या प्राथमिक यादी जाहीर होणार