Fire in Amravati: अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Team Sattavedh Health Department responsible for deaths of newborns in Amravati; demand to file culpable homicide cases against those responsible : वंचित बहुजन आघाडीची मागणी; राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करावे Amravati अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू/एनआयसीयू) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, … Continue reading Fire in Amravati: अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा