Local Body Election : पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत चार चेहरे; ‘पुढचा डाव’ कुणाचा?

Team Sattavedh Focus on the political rehabilitation of four leaders in Akola : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चौघांच्या भूमिकेकडे लक्ष Akola निवडणुकीच्या रणांगणात हार-जीत होतच असते; पण पराभवानंतर नेत्यांचे राजकीय पुनर्वसन कसे होते, याची चर्चा मात्र अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगतेय. सध्या चार नावांभोवती ही कुजबुज अधिक ऐकू येतेय. पहिले माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, दुसरे … Continue reading Local Body Election : पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत चार चेहरे; ‘पुढचा डाव’ कुणाचा?