Free school bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; स्कुल बॅग मिळणार मोफत !

Team Sattavedh free-school-bag-maharashtra-government-165-crore-fund-class-1-to-8 : राज्य सरकारकडून १६५ कोटींच्या निधीला मंजुरी Mumbai पुस्तके आणि इतर शालेय साहित्य वेळेवर मिळण्याची बोंब असतानाच आता राज्य सरकारने आणखी एक घोषणा केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना आता मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्यात … Continue reading Free school bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; स्कुल बॅग मिळणार मोफत !