Fuel crisis : ‘इंधन बचतीसाठी ‘ट्रिपल सीट’ला परवानगी द्या!’; ठाकरे शिवसेनेचा सरकारला टोला

Team Sattavedh “Allow triple riding to save fuel!”; Uddhav Thackeray’s Shiv Sena demands government approval : परिवहन मंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाचा पलटवार; ‘उपदेश नव्हे, नियम शिथिल करा’ Malkapur राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती’ असा संदेश देत नागरिकांना डिझेल-पेट्रोल काटकसरीने वापरण्याचे आवाहन केल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकारवर उपरोधिक … Continue reading Fuel crisis : ‘इंधन बचतीसाठी ‘ट्रिपल सीट’ला परवानगी द्या!’; ठाकरे शिवसेनेचा सरकारला टोला