गडचिरोलीतील ९० आश्रमशाळांची पटपडताळणी; तीन टक्के विद्यार्थी गैरहजर
Team Sattavedh अनुदानित शाळांमधील रिक्त जागांमुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले Gadchiroli : जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आदिवासी विकास विभागाने राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षा आणि प्रत्यक्ष पटसंख्येच्या पडताळणीसाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी आणि भामरागड या तीन प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित अशा एकूण ९० आश्रमशाळांमध्ये विशेष … Continue reading गडचिरोलीतील ९० आश्रमशाळांची पटपडताळणी; तीन टक्के विद्यार्थी गैरहजर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed