भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गडचिरोलीत राज्यस्तरीय सोहळ्याची तयारी; भाजपकडूनही सेवा सप्ताहाचे आयोजन

Team Sattavedh   १५ नोव्हेंबरला राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती; सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांची मेजवानी   Gadchiroli : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने १५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिनाचा राज्यस्तरीय मुख्य शासकीय सोहळा गडचिरोली … Continue reading भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गडचिरोलीत राज्यस्तरीय सोहळ्याची तयारी; भाजपकडूनही सेवा सप्ताहाचे आयोजन