एकत्रित काम करण्याचा संदेश; मात्र भाजपमध्ये ‘सायलेंट वॉर’ची चर्चा
Team Sattavedh मंत्री उईके यांच्या बैठकीनंतर नेत्यांना मिळाला कोणता कानमंत्र? Gadchiroli : आगामी राजकीय आव्हाने आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी गडचिरोलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश देण्यात आला. मात्र, बैठकीला जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आणि त्यानंतर राजकीय चर्चांना … Continue reading एकत्रित काम करण्याचा संदेश; मात्र भाजपमध्ये ‘सायलेंट वॉर’ची चर्चा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed