‘ही सुरक्षा की शिक्षा?’ सहपालकमंत्र्यांसमोर नागरिकांची तीव्र नाराजी
Team Sattavedh गडचिरोलीत रस्ता बॅरिकेट्स आणि काठ्यांनी बंद केल्याने संताप Gadchiroli : सुरक्षेच्या नावाखाली चंद्रपूर मार्गावरील वळणमार्ग बॅरिकेट्स आणि बांबूच्या काठ्यांनी बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना तब्बल एक ते सव्वा किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने ‘ही रस्ता सुरक्षा की नागरिकांना शिक्षा?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. सहपालकमंत्री ॲड. … Continue reading ‘ही सुरक्षा की शिक्षा?’ सहपालकमंत्र्यांसमोर नागरिकांची तीव्र नाराजी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed