प्रकल्पांसाठी सरकारकडे वेळ, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का? काँग्रेसचा सवाल

Team Sattavedh गडचिरोलीतून अधिवेशनावर मोर्चा; नुकसानभरपाई, २४ तास वीज आणि भूसंपादनाचे आदेश रद्द करण्याची मागणी   Gadchiroli : विमानतळ, औद्योगिक वसाहती आणि अन्य विकास प्रकल्पांसाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारकडे वेळ नसल्याचा आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत केवळ दोन तालुक्यांचा समावेश करून उर्वरित शेतकऱ्यांवर अन्याय … Continue reading प्रकल्पांसाठी सरकारकडे वेळ, मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का? काँग्रेसचा सवाल