हजारो कोटींच्या जाहिराती, पण ११ चिमुकल्यांसाठी सुरक्षित वाहन नाही!

Team Sattavedh गडचिरोलीतील वास्तवावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल Gadchiroli : राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचा आणि विविध योजनांचा गाजावाजा सुरू असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला गावातील ११ विद्यार्थ्यांना दररोज घनदाट जंगलातून सुमारे तीन किलोमीटर पायी चालत शाळा गाठावी लागत आहे. या मार्गावर वाघासह अन्य … Continue reading हजारो कोटींच्या जाहिराती, पण ११ चिमुकल्यांसाठी सुरक्षित वाहन नाही!