गडचिरोलीत वासेकरांच्या बैठकींनी राजकीय चर्चेला उधाण

Team Sattavedh राजकीय समीकरणांची वेगळी आखणी की ‘मोठ्या डावाची’ तयारी Gadchiroli : सध्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वगळता जिल्ह्यात अन्य कोणत्याही निवडणुकीचे स्पष्ट वारे जाणवत नसले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी सुरू केलेल्या कार्यकर्ता बैठकांमुळे गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कोरचीपासून सिरोंचापर्यंत कार्यकर्त्यांशी संपर्क साधत वासेकर यांनी बैठकांचा धडाका … Continue reading गडचिरोलीत वासेकरांच्या बैठकींनी राजकीय चर्चेला उधाण